Virangula - The Marathi Stories

Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories

Virangula - The Marathi Stories

Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories
  • virangula-marathi stories
  • Small Children Stories
  • More
    • virangula-marathi stories
    • Small Children Stories
  • virangula-marathi stories
  • Small Children Stories

विरंगुळा - Marathi Stories

विरंगुळा - Marathi Storiesविरंगुळा - Marathi Storiesविरंगुळा - Marathi Stories

 मराठी गोष्टी 

विरंगुळा - Marathi Stories

विरंगुळा - Marathi Storiesविरंगुळा - Marathi Storiesविरंगुळा - Marathi Stories

 मराठी गोष्टी 

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

Golden Journey

Golden Journey

     'स्वप्न निवास' बंगला आज फुलांच्या माळांनी नटलेला होता, दिव्यांची रोषणाई केली होती, गेटजवळ केळीचे खांब डौलाने उभे होते आणि बॅंडवाले देखील तयार होते. पाहुण्यांना बसण्यासाठी बाहेर हिरवळीवर खुर्च्यांची व्यवस्था केली होती. 

  Continue Reading   (New Story)

चाळिशीतील वादळ

चाळिशीतील वादळ

   सारखी चिडू नकोस गं, आई मला फोनवर उपदेश देत होती. मी तिला म्हणाले," तुझ्याकाळी इतकी tensions नव्हती, महागाई नव्हती, शिक्षणात competition नव्हते, मी आणि दादा समंजस होतो त्यामुळे तुला कधी त्रास जाणवला नाही पण आताची मुले हट्टी आहेत, शिस्तबद्ध नाहीत, त्यांना पैशांची किंमत नाही....  Continue Reading 

A divine figure on a bull stands inside a bus with surprised passengers.

पुन्हा भेटूया .. ⏳

  'भवानी ट्रॅव्हलर' कोकणच्या दिशेने सुसाट धावत होती. अजय-विजय, ड्रायव्हर-क्लिनरची जोडी २५ प्रवाशांनी भरलेली बस घेऊन गावाकडे निघाले होते. डिसेंबर महिना सुरु झाला होता.   

Continue Reading 

Animated man excitedly reaching for money on a dirt path.

ही .... पटलेली हाय!

 शिरपूर गाव, कोकणात वसलेलं, तसं लहानसं खेडं, पाचशे-सहाशे वस्तीचं, गणपत व भीमाबाई पाटील हे जोडपे आजारपणात मरण पावले. त्यांचा एकुलता एक मुलगा शिरीष, तेव्हा चार वर्षांचा होता.  

Continue Reading 

Second हनिमून... 🧡

Second हनिमून... 🧡

तनयाला Bio-technology साठी पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळाले, तिचे शालेय आणि ज्युनिअर कॉलेज शिक्षण कोल्हापूरला झाले होते, मे महिना तनयाच्या शॉपिंग मध्ये गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात, तनया पुण्याला जायला निघणार होती.  Continue Reading

आणि माझा . . . झाला

आणि माझा . . . झाला

 चला , चला तयार व्हा , आता तुम्हांला मृत्युलोकात जायचे आहे , देवदूत आम्हां सर्वांना सूचना देत होता , फुलांनी सजवलेले विमान तयार होते . देवाने आम्हां सर्वांकडे एकवार प्रेमाने पहिले आणि ' निघा ' अशी खूण केली . Continue Reading

चला, श्रीमंत होऊया ...! 💰

चला, श्रीमंत होऊया ...! 💰

 आजकाल जिकडे पहावे तिकडे एकच ध्यास, श्रीमंत होण्याचा, मग राधाकाकू या ध्यासापासून कशा अलिप्त राहणार ?

अहो ऐकताय ना ? नुसते कांदेपोहे खात बसू नका, मी काय म्हणते याचा विचार करा .  Continue Reading

जमलं रे जमलं

जमलं रे जमलं

  ‘शुभ मुहूर्त’ या वधू -वर सूचक मंडळाने मुलामुलींना भेटता यावे, बोलता यावे यासाठी एका हॉलमध्ये 'पहाण्याचा' कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी शारदाकाकू, त्यांचे यजमान आणि त्यांचा मुलगा राघव गेले होते .  Continue Reading

Two couples with a dividing lightning bolt between them.

जादूची डायरी.... ✍

 ए तनु , आता माझा नंबर ना ! तू कशी काय खेळतेस ? मी तनुच्या हातातील चिपी खेचत म्हणाले.

"शरू, तुला चान्स दिला होता, तेव्हा तू पडली आणि आऊट झाली," तनु मला चिडून म्हणाली. Continue Reading. 

Mythological and cartoon characters floating above clouds near a golden gate.

An Evening in SwargLok

आज ऑफिसमधून निघायला जरा उशीरच झाला, मी ठरवले, की हातातील काम पूर्ण करूनच निघावे, weekend आहे, उगाच सोमवारपर्यंत काम पेंडिंग ठेवायला नको. Continue Reading.

जेव्हा, तिची नि माझी ... भेट

 लग्न सोहळा; आयुष्यातील महत्वाचा, आनंदाचा क्षण; त्यात तो माझा खास मित्र. त्यामुळे त्याच्या लग्नाला, मी  हजर राहणारच, मग ऑफिसमध्ये कितीही काम असो.  Continue Reading.

भविष्याबद्दल का SSSय बोलू ........ !

 आमची  'गरवारे चाळ ' अगदी  बटाट्याच्या चाळीसारखी प्रसिद्ध नाही, पण लोकप्रिय आहे . ही चाळ एक मजली आहे, ग्राउंड आणि पहिला मजला , जिन्याच्या उजव्या बाजूला आठ घरं आणि डाव्या बाजूला आठ घरं म्हणजे ग्राउंडला १६ आणि पहिल्या मजल्यावर १६ अशी एकूण ३२  बिऱ्हाडं या गरवारे चाळीत राहतात . Continue Reading

Fool... to.... Cool

   आज  १ एप्रिल, महिन्याचा पहिला दिवस , 'एप्रिल फूल बनाया , तो  उनको गुस्सा आया'  नवरा आरशासमोर केस विंचरताना मजेत गाणं गुणगुणत होता आणि मी किचनमध्ये ओट्याजवळ, उकाड्याने हैराण होत, नाष्ट्यासाठी  थालीपीठ बनवत होते, मनात राग उसळत होता, मला fool बनवण्यासाठी तुम्हांला १ एप्रिलची काय गरज आहे !  Continue Reading

डुलकी ...... प्रवासातली

     येत्या शनिवारी, सौभाग्यवतीला घेऊन पिच्चरला जाऊया, मस्तपैकी बाहेर जेऊया आणि जमलंच तर एखादे गिफ्ट तिला देऊया असा मी मनात बेत आखत होतो. तेवढ्यात 'साहेबांनी बोलावलंय'असा सखाराम शिपायाचा कर्कश आवाज माझ्या कानावर आदळला. Continue Reading.    

अशी ही … चिपका - चिपकवी

         अहोss हे काय! १०० रुपयांची नोट फाटकी आहे, अशी कशी घेतलीत? बघितले नाही का? आईच्या प्रश्नांचा बाबांवर भडिमार चालू झाला. बाबा ऑफिसमधून नुकतेच घरी आले होते.   Continue Reading

विरंगुळा - लहान मुलांसाठी गोष्टी

क्लिक करा

Copyright © 2026 Virangula The Marathi Story - All Rights Reserved.

Powered by

  • virangula-marathi stories

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

DeclineAccept