Virangula - The Marathi Stories

Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories

Virangula - The Marathi Stories

Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories Virangula - The Marathi Stories

विरंगुळा

विरंगुळा विरंगुळा विरंगुळा

 मराठी गोष्टी 

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

आणि माझा . . . झाला

 चला , चला तयार व्हा , आता तुम्हांला मृत्युलोकात जायचे आहे , देवदूत आम्हां सर्वांना सूचना देत होता , फुलांनी सजवलेले विमान तयार होते . देवाने आम्हां सर्वांकडे एकवार प्रेमाने पहिले आणि ' निघा ' अशी खूण केली . Continue Reading

चला, श्रीमंत होऊया ...! 💰

 आजकाल जिकडे पहावे तिकडे एकच ध्यास, श्रीमंत होण्याचा, मग राधाकाकू या ध्यासापासून कशा अलिप्त राहणार ?

अहो ऐकताय ना ? नुसते कांदेपोहे खात बसू नका, मी काय म्हणते याचा विचार करा .  Continue Reading

जमलं रे जमलं

  ‘शुभ मुहूर्त’ या वधू -वर सूचक मंडळाने मुलामुलींना भेटता यावे, बोलता यावे यासाठी एका हॉलमध्ये 'पहाण्याचा' कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी शारदाकाकू, त्यांचे यजमान आणि त्यांचा मुलगा राघव गेले होते .  Continue Reading

जादूची डायरी.... ✍

 ए तनु , आता माझा नंबर ना ! तू कशी काय खेळतेस ? मी तनुच्या हातातील चिपी खेचत म्हणाले.

"शरू, तुला चान्स दिला होता, तेव्हा तू पडली आणि आऊट झाली," तनु मला चिडून म्हणाली. Continue Reading. 

An Evening in SwargLok

आज ऑफिसमधून निघायला जरा उशीरच झाला, मी ठरवले, की हातातील काम पूर्ण करूनच निघावे, weekend आहे, उगाच सोमवारपर्यंत काम पेंडिंग ठेवायला नको. Continue Reading.

जेव्हा, तिची नि माझी ... भेट

 लग्न सोहळा; आयुष्यातील महत्वाचा, आनंदाचा क्षण; त्यात तो माझा खास मित्र. त्यामुळे त्याच्या लग्नाला, मी  हजर राहणारच, मग ऑफिसमध्ये कितीही काम असो.  Continue Reading.

भविष्याबद्दल का SSSय बोलू ........ !

 आमची  'गरवारे चाळ ' अगदी  बटाट्याच्या चाळीसारखी प्रसिद्ध नाही, पण लोकप्रिय आहे . ही चाळ एक मजली आहे, ग्राउंड आणि पहिला मजला , जिन्याच्या उजव्या बाजूला आठ घरं आणि डाव्या बाजूला आठ घरं म्हणजे ग्राउंडला १६ आणि पहिल्या मजल्यावर १६ अशी एकूण ३२  बिऱ्हाडं या गरवारे चाळीत राहतात . Continue Reading

Fool... to.... Cool

   आज  १ एप्रिल, महिन्याचा पहिला दिवस , 'एप्रिल फूल बनाया , तो  उनको गुस्सा आया'  नवरा आरशासमोर केस विंचरताना मजेत गाणं गुणगुणत होता आणि मी किचनमध्ये ओट्याजवळ, उकाड्याने हैराण होत, नाष्ट्यासाठी  थालीपीठ बनवत होते, मनात राग उसळत होता, मला fool बनवण्यासाठी तुम्हांला १ एप्रिलची काय गरज आहे !  Continue Reading

डुलकी ...... प्रवासातली

     येत्या शनिवारी, सौभाग्यवतीला घेऊन पिच्चरला जाऊया, मस्तपैकी बाहेर जेऊया आणि जमलंच तर एखादे गिफ्ट तिला देऊया असा मी मनात बेत आखत होतो. तेवढ्यात 'साहेबांनी बोलावलंय'असा सखाराम शिपायाचा कर्कश आवाज माझ्या कानावर आदळला. Continue Reading.    

मला पंख आले तर... !

      आई  आई ..... अग मी  उडत आहे, मला पकड  ना ! अग मी दिवाणखान्यातून उडत उडत गच्चीवर आले . अय्या गच्चीतल्या झाडांवर किती छान फुलपाखरे बसली आहेत , त्यांचे रंग किती सुंदर आहेत; पिवळा , निळा ,गुलाबी व त्यावर काळे ठिपके अगदी माझ्या फ्रॉकसारखे . Continue Reading

निखळ मैत्री

       आईss सुमी ना अगदी वाईट मुलगी आहे, मी तिच्याशी मुळीच बोलणार नाही. सई शाळेची बॅग ठेवताना बोलत होती, तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता.  "काय झाले? सुमीशी भांडलीस का? ती तर तुझी best friend आहे ना" ,मी  म्हणाले.   Contine Reading

मी पाहिलेले .... भू sss त

        आज  परिक्षेचा रिझल्ट लागला , मी सहावीतून सातवीत गेलो . " मला स्कूलमध्ये NCC  हा विषय येणार , खाकी रंगाचा युनिफॉर्म , शूज , कॅप  वा! मस्त आणि त्या युनिफॉर्ममध्ये मी शूरवीरासारखा दिसणार" मी म्हणालो.  Continue Reading

अशी ही … चिपका - चिपकवी

         अहोss हे काय! १०० रुपयांची नोट फाटकी आहे, अशी कशी घेतलीत? बघितले नाही का? आईच्या प्रश्नांचा बाबांवर भडिमार चालू झाला. बाबा ऑफिसमधून नुकतेच घरी आले होते.   Continue Reading

मी कोण होणार ...?

          आज, मला नवीन ठिकाणी आणले आहे, येथे फुलांची सुंदर सजावट केली आहे, दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी फुगे लावलेले आहेत, खूप छान वाटत आहे. देवा, भिंतीवर पण काहीतरी लिहिलेले दिसतंय, पण झाकलेले आहे, का बरं ? मला कळत नाही.  Continue Reading

Copyright © 2025 The Marathi Story - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept