
आई आई ..... अग मी उडत आहे, मला पकड ना ! अग मी दिवाणखान्यातून उडत उडत गच्चीवर आले . अय्या गच्चीतल्या झाडांवर किती छान फुलपाखरे बसली आहेत , त्यांचे रंग किती सुंदर आहेत; पिवळा , निळा ,गुलाबी व त्यावर काळे ठिपके अगदी माझ्या फ्रॉकसारखे . Continue Reading

आईss सुमी ना अगदी वाईट मुलगी आहे, मी तिच्याशी मुळीच बोलणार नाही. सई शाळेची बॅग ठेवताना बोलत होती, तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. "काय झाले? सुमीशी भांडलीस का? ती तर तुझी best friend आहे ना" ,मी म्हणाले. Contine Reading

आज परिक्षेचा रिझल्ट लागला , मी सहावीतून सातवीत गेलो . " मला स्कूलमध्ये NCC हा विषय येणार , खाकी रंगाचा युनिफॉर्म , शूज , कॅप वा! मस्त आणि त्या युनिफॉर्ममध्ये मी शूरवीरासारखा दिसणार" मी म्हणालो. Continue Reading

आज, मला नवीन ठिकाणी आणले आहे, येथे फुलांची सुंदर सजावट केली आहे, दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी फुगे लावलेले आहेत, खूप छान वाटत आहे. देवा, भिंतीवर पण काहीतरी लिहिलेले दिसतंय, पण झाकलेले आहे, का बरं ? मला कळत नाही. Continue Reading
.jpg/:/cr=t:0%25,l:5.11%25,w:89.78%25,h:100%25/rs=w:360,h:270.6766917293233,cg:true)
आज, दहावीचा शेवटचा पेपर देऊन मी वर्गाबाहेर पडले, बरेच दिवस अभ्यासाचं ओझं डोक्यावर होतं, ते आज खाली झालं. हुश्श ! परीक्षा झाली, एकदाची परीक्षेची कटकट संपली, आता फक्त धमाल असे वेगवेगळे उद्गार माझ्या कानावर पडत होते. Continue Reading

आई ss..आणखी किती वेळ अभ्यास करू, मला कंटाळा आलाय, माझे मित्र खेळायला माझी वाट बघत असतील, जाऊ का मी? मी आपला बोलतोय, बोलतोय आणि आई चक्क चंडिका देवीच्या अवतारात माझ्यासमोर उभी, फक्त हातात शस्त्रांऐवजी काठी व पट्टी होती, Continue Reading

माझी श्रिया, घरात बागडणारे फुलपाखरू, आता स्कूलला जाणार होती. नुकतंच तिचे ऍडमिशन 'kindergarten' मध्ये झाले. नवीन युनिफॉर्म, नवीन स्कूल बॅग, नवीन डबा, नवीन वॉटर बॉटल, सारं काही नवीन त्यामुळे तिच्या उत्साहाला उधाण आले होते. पण माझा जीव मात्र घाबरला होता Continue Reading
आमचं पंचकोनी कुटुंब, मी, माझे पती, आमची दोन मुलं, तनय (७ वी), तनया (१० वी) आणि सासरे. सासरे आध्यात्मिक मार्गाकडे वळलेले, त्यामुळे अधून-मधून आम्हां सर्वांना गीतेतील बोध सांगतात. आज संध्याकाळी, मी आणि सासरे, दोघेजण 'जीवनातील समाधान' या विषयावर बोलत होतो. Continue Reading

मित्रांनो, माझ्या आजोबांकडे गोष्टींचा खूप मोठा साठा आहे, रोज रात्री झोपताना, ते मला छानशी गोष्ट सांगतात. काल नेहमीप्रमाणे, आजोबांनी रात्री झोपताना मला पांडुरंगाची गोष्ट सांगितली, गोष्ट ऐकता ऐकता मी कधी झोपलो, कळलेच नाही. Continue Reading
जून महिना, शाळा नुकतीच सुरु झाली होती, आज आमचा पी.टी.चा तास होता पण काल पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे, आज आम्ही मैदानावर हजर राहू शकणार नव्हतो. पी. टी. चे विनोद सर, नावाप्रमाणेच विनोदी, हसा व हसवा हेच त्यांचे ब्रीदवाक्य. Continue Reading